المدة الزمنية 27:26

शिवकाळ - काही गैरसमज - गजानन भास्कर मेहेंदळे | Common misconceptions about Shivaji's Era - Mehendale

بواسطة Maratha History
369 283 مشاهدة
0
6.6 K
تم نشره في 2016/09/26

शिवकाळ - काही समज - गैरसमज - श्री.गजानन भास्कर मेहेंदळे यांचे व्याख्यान . सदर व्याख्यान श्री. मेहेंदळे सरांनी पुण्यातील जंगली महाराज मंदिरात २०१५ साली आषाढी वारी दरम्यान दिले होते. हे व्याख्यान प्रत्यक्ष उपस्थितीत ध्वनीमुद्रित केले गेले असल्याने त्यातील आवाजाचा दर्जा व्यावसायिक नाही. *इतिहास प्रेमी रसिकांनी आमच्या मर्यादांची जाणीव ठेवावी. आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी - १) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on YouTube - /channel/UCLTxpUgKms5Yxi-LcOOxTdg/join २) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - https://www.patreon.com/MarathaHistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा. Please subscribe to our channels - मराठी चॅनल : /marathahistory हिन्दी चॅनल - /virasat English Channel - /historiography Instagram : https://instagram.com/maratha.history Facebook : http://facebook.com/marathahistory Telegram : https://t.me/marathahistory Twitter : https://twitter.com/padmadurg Wordpress Blog : http://raigad.wordpress.com Visit our website : http://www.marathahistory.com All images in the video are for representational purpose only.

الفئة

عرض المزيد

تعليقات - 354