@marathipranav2507منذ 3 سنواتखूप छान माहिती दिलीत,खुप खुप आभारी आहे 1
@
@chandrajeetpawar930منذ 4 سنواتचकत्यावर सेटिंग कशी लावली जाते आणि ती कोणत्या रेज मध्ये ठेवावा.ही एक सर्व माहिती मिळेल. असा हा एक विडिओ बनवून टाका विनंती करतो. चँनेल कसा चर्चात एईल पहा.. 7
@
@amolaher5707منذ 4 سنواتKubota27hp sathi rohit maka perni yentra gycha ahe krupaya margadhrshan kara 1
@
@sharadsonawane7804منذ 3 سنواتसर कांदा पेरणी यंत्र विसायी काहीं माहिती मिळेल का 2
@
@shashikantsonawane1649منذ 4 سنواتRohit yantra all equipment chi setting kashi karavi
@
@yogeshzalte849منذ 3 سنواتसोयाबीन ची कोणती व्हरायटी करावी, कारण या पिकाची पहिलीच वेळ आहे.
@
@tractorlover9314قبل 5 أشهر5 फणी पेरणे . 12 इंच अंतर आहे फनाचे . 10 किलो एकरी बियाणे लागते .
@
@akashkale2583منذ 3 سنواتरोहित चे पेरणी यंत्र मनःजे 100% pure गोल्ड
@
@tbktrimurtibamhane1384منذ 4 سنواتEk akkarmadhi mugache bi Kiti perave rohitache perni yentr 9 fani aahe 1.5 kg Bajra ek kar Sathi Krishi Pravesh
@
@aystar5033منذ 2 سنواتकांदा रोप पेरणी साठी चकत्या कोणत्या वापराव्या
@
@sambhajibhosale1327منذ 3 سنواتज्वारी पेरणी साठी किती नंबर चक ती वापरावी
@bhagwankale825منذ 2 سنواتतुम्ही सल्ला दिला ती योग्य आहे परंतु मक्का पेरणी पाच इंच मका पडला आहे आणि पोएम नसताना पाचशेचा वापर करावा जेणेकरून तो गवत यांचा यांचा नायनाट होईल
@
@uttampandhare7990منذ 3 سنواتपाच धरती पेरणी यंत्रावर कांदा पेरणी कशी करावी
@mahendraghangale3214منذ 3 سنواتकोणत्या पिकासाठी कोणती व किती खाचे असलेली चाकी वापरावी 1
@
@sunilghagare6232منذ 4 سنواتसर मी रोहितच सहा फनी घेतला आहे पनट्राक्टर ला पुढ वरंगळ लागली कि बी पडत नाही
@
@ganesh713منذ 3 سنواتHe perani yantra kiti date ahe price Kay ahe sanga
@
@user-op8lv1rt5hمنذ 4 سنواتसर व्हिडिओच्या शेवटी शेयर करा लाईक करा कशे टाकले ते प्लीज सांगा
@
@chandrajeetpawar930منذ 4 سنواتसर मला खूप छान माहिती व इतर कोणत्याही प्रकारची माहिती मिळत आहे,plZ ग्रुपमध्ये घेऊन टाका.9359100124 1
@
@vijaywtpmمنذ 4 سنواتपेरणी यंत्राची चाके पेरणी करताना नेहमी वापरत जावा. त्यामुळे उगवण लवकर आणि एकसारखी होते सामान खोलीवर बियाणे पेराले जाते ..खूप महत्वाचे आहे .विसरू नका . विजय शेलार, सातारा मोबाईल नंबर ८९९९२३८५९६ 1
@
@yuvisuryawanshi7458منذ 3 سنواتमका पेरणी काशी झाली कसा उतरला तो विडिओ टाकला नाही तुम्ही.?
@
@sampatgarje8519منذ 4 سنواتते खाली बी शिल्लक राहत सर त्याला काय करावा लागेल
@
@vb3507منذ 4 سنواتTu cha nabar Dena. Bhau makad ahet masin Rohit cha 1
@
@uttampandhare7990منذ 3 سنواتबी खाली शिल्लक राहतात आणि थोडे बी असल्यानंतर बी उचलत नाहीत 1
@
@santoshmore9797منذ 3 سنواتऐवढा व्हीडिओ बनवताय तय नंबर का देत नाहीत
@
@ankushshinde840منذ 4 سنواتआर भावड्या राग नको मानू त्या चकत्या फिरताना जवळून दाखवायच राहून गेलंहोत म्हणून मी माग म्हणलो होतो महत्त्वाच दाखू शकला नाही .️️ 1
@
@roshankhairnar.5001منذ 4 سنواتदादा मी पण ह्याच वर्षी रोहित च मशीन घेतलं खूप मस्त पेरणी करत मी माज्या परी ने त्यात खुप बदल केले येत मी 4 दिवसात 30 एकर रान पेरणी केलं ये पण उतरावं रिझल्ट खुप मस्त भेटला माज्या शी संपर्क साधू शकता 9623231301
@
@ankushshinde840منذ 4 سنواتभावड्या राग नको मानू पण अद्यावत यंत्रणेसी सुसंगत आणि अतिमहत्वाचाभाग तु दाखवू शकला नाही .
مقاطع الفيديو ذات الصلة على मका पेरणी । यंत्राची व पेरणीची डिटेल माहिती । maize plantation by machine । rohit plantation machine:
1.5 kg Bajra ek kar Sathi Krishi Pravesh
मला येत्या 4-5 दिवसात ,28 hp jivo साठी पेरणी यंत्र घ्यायचे आहे .कोणते योग्य राहील . 1