المدة الزمنية 17:38

अभ्यास करूनही नापास होऊ नये म्हणून..परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याला सतवणारे प्रॉब्लेम व उपाय

بواسطة WARRIOR OFFICER
13 976 مشاهدة
0
831
تم نشره في 2021/08/25

परीक्षे आधीचे 7 ते 10 दिवस, काळजाची वाढणारी धड धड, इतर अडचणी आणि आपण!🤫🤗🤗 १) खूप काही वाचायचं राहिलय असं वाटणं २) exam जवळ आल्यावर येणारे family problems ani responsibilities ३) revision झाली नाही असं वाटणं किंवा वाचलेलं नं आठवणं ४) काळजाची धडधड वाढणं ५) सोप्या प्रश्नाची उत्तरेही न येणं या प्रत्येक problem वरील उपाय या video मध्ये देण्यात आले आहेत. ( काही महत्वाच्या videos च्या link खाली दिल्या आहेत.) 👉परीक्षेच्या आधीचे काही दिवस हे follow करा, पास व्हाल. /watch/Y13ozCPn81Eno 👉प्रश्नपत्रिका विश्लेषण कसे करावे? प्रश्नपत्रिका विश्लेषणाचे फायदे. #Question_paper_analysis /watch/wood9UHZ4bpZd 👉तासनतास अभ्यास लाखो विद्यार्थी करतात पण ज्यांना paper आणि MCQ सोडविण्याचे techniques माहीत आहेत ते लवकर पास होतात. या व्हिडिओमध्ये वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आणि research based mcq सोडविण्याचे techniques सांगण्यात आले आहेत .(११ दिवसात १लाखापेक्षा जास्त views) /watch/kHdi7woTX7_Ti 👉Active रिविजन टेक्निक्स-psychological hacks!! १००% लक्षात ठेवण्याचे रिविजन techniques! #study tricks /watch/ko8w4kD0s7X0w Perfect plan - पूर्वचा संपूर्ण अभ्यासक्रम + मुख्यचे मागील वर्षाचे प्रश्न !! पूर्ण प्लॅन पहा! /watch/E3GCb4OoGE_oC Timetable पूर्व + मुख्य एकत्रित तयारी ! पहिला आठवडा! १ते ७ जून - टॉपिक /watch/IgebQXVL_DWLb To attain the questions subscribe @WARRIOROFFICER & join telegram channel 👉Telegram channel link- https://t.me/warriorofficer 👉Telegram group link (join) 👇 https://t.me/warriorofficerpsi #concentration_hacks #focus_mantra #study_concentration_tips&tricks #MCQTechniques #mpscpaper #combine2020 #mpscmpsc #dreampsi #dreamclass1 #30dayschallenge #warriorofficer. #combine

الفئة

عرض المزيد

تعليقات - 121