المدة الزمنية 3:54

लुसलुशीत मिक्स डाळींचे भजी | मिक्स डाळ वडे | Mix Dal Vade | Mix Dal Bhajji

بواسطة Marathi Kitchen
48 601 مشاهدة
0
934
تم نشره في 2019/07/18

साहित्य : १/२ कप हरभरा डाळ १ tbs तूर डाळ १ tbs मसूर डाळ १ tbs उडीद डाळ २ tbs मूग डाळ ३-४ हिरव्या मिरच्या १/२ चमचा जिरे १/२ चमचा ओवा १/४ चमचा हळद १/४ हिंग कांदा कोथिंबीर

الفئة

عرض المزيد

تعليقات - 50